Ad will apear here
Next
सोळा संस्कार- का आणि कसे + व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी?
जीवन समृद्ध होण्यासाठी मनावर आणि बुद्धीवर संस्कार होणे आवश्यक असते. आर्य वैदिक धर्मात त्यासाठी १६ संस्कार कोणते, त्यांचे स्वरूप काय, त्याचा हेतू काय याची माहिती वेदमूर्ती श्रीकांत चितळे गुरुजी यांनी या पुस्तकात दिली आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे हे संस्कार आहेत. ते विधीपूर्वक केले जातात. श्रवण सुरू झाला की व्रतवैकल्ये सुरू होतात.

खरे तर व्रते वर्षभर सुरू असतात. अशा चैत्र ते फाल्गुन केल्या जाणाऱ्या व्रतांची तपशीलवार माहिती ज्योतिष ब. वि. तथा चिंतामणी देशपांडे गुरुजी यांनी ‘व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी?’ या पुस्तकात दिली आहे. प्रायश्चित व्रते, दानव्रते, तिथीनुसार वारानुसार व्रते, राशीवर व्रते असा व्रतांची साद्यंत माहिती पुस्तकात मिळते. चातुर्मास, अधिकमास व्रतांसह अन्य खास व्रतांची माहितीही दिली आहे.

प्रकाशक : साठे प्रकाशन
पाने : ---  
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZKBBP
Similar Posts
क्रोशाचे लोकरी कपडे आणि आकर्षक कलाकृती लोकरीचे कपडे ही प्रियजनांना देण्यासाठी एक सुंदर भेट असू शकतो. तारा कृष्ण डफळापुरकर यांनी या पुस्तकात क्रोशाचे लोकरी कपडे कसे बनवायचे, याचे प्रशिक्षणच दिले आहे. विणकामाची सुरुवात करताना काय करावे आणि क्रोशाचे विणी यांची माहिती त्यांनी प्रारंभी तपशीलवार दिली आहे. लहान मुलांचे कपडे हा वैशिष्ट्यपूर्ण विभाग आहे
डिझायनर ज्वेलरी + आयुर्वेदातील १०० घरगुती औषधे दागिने हा प्रत्येक स्त्रीचा वीक पॉइंट मात्र सोने महाग असल्यामुळे दागिने खरेदी करणे सर्वांनाच शक्य होते असे नाही. या समस्येवर तोडगा म्हणजे सुलभा गाडगीळ यांचे डिझायनर ज्वेलरी हे पुस्तक. या दागिन्यांच्या कृती पुस्तकात दिल्या आहेत. गळ्यातील फुले, अंगठी, जोडवी, नेकलेस, ब्रेसलेट, साडीपिन, फुलपाखरू, मोर, बिंदी
दिवाळीची तयारी + पन्नास प्रकारचे लाडू + चिवडा शेव फरसाण दिवाळीपूर्वी घराघरांतून चकल्या, करंज्या, चिवड्याचे खमंग वास येऊ लागतात. दिवाळीसाठी पारंपरिक पदार्थ्यांच्या कृती विशेष सूचनांसह ‘दिवाळीची तयारी’मधून दिले आहेत. दिवाळीसाठी महत्त्व व कथा देत खास रांगोळींची माहिती चित्रांसह दिली आहे.
फळे आणि फळांचे पदार्थ + केक आणि बेकरीचे पदार्थ फळांपासून विविध प्रकारच्या पाककृती करता येतात, हे पुष्पा रत्नाकर राजे यांच्या पुस्तकातून समजते. या पुस्तकात त्यांनी फळांचे नानाविध पदार्थ शिकवले आहेत. स्मूदी, फळांचे केक, फळांची पुडिंग्ज, फळांचे हलवे, फ्रूट डिलाइट्स, फळांची आईस्क्रीम, फळांच्या वड्या-बर्फी, फळांचे टिकाऊ पदार्थ, फळांच्या डेलिकसीज एवढेच

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language